 |
|
मराठीपुस्तक.कॉम ..... प्रकाशक मित्रहो आजचं आपली
पुस्तके नोंदवा.. |
|

मराठी
पाककला
|
|
|
नमस्कार,
प्रकाशक मित्रहो ! आपण
आपली पुस्तके आमच्या मार्फत इंटरनेटवर प्रसिद्ध करुन ग्राहक मिळवू
इच्छित असल्यास त्यातील प्रत्येक पुस्तकाची किमान एक प्रत आमच्याकडे
उपलब्ध करुन दयावी, हया पुस्तकांची माहिती येथील योग्य विभागात आम्ही
मोफत नोंदवू. तसेच पुस्तकांची एक प्रत आमच्याकडे ठेवल्यास त्याच्या
मागणीप्रमाणे पाठपुरवठा आम्ही स्वतः करु.
अथवा खालिल पैकी योग्य पर्याया निवडून आपण आपली पुस्तके येथे
प्रदर्शित करू शकता. ग्राहकांकडून आपल्या पुस्तकांची मागणी झाल्यास
ती मागणी ग्राहकाच्या संपर्क माहिती सोबत, आपल्याला इमेलद्वारे कळवली
जाईल. त्यापुढिल सर्व देवाणघेवणाची जबाबदारी आपली राहिल.
ह्या बद्द्लचे आपले विचार,
आपल्या सुचना आमच्याकडे जरूर कळवा.
|
पुस्तक नोंदणी |
शुल्क |
|
एक पुस्तक |
रू. ५०/- फक्त. |
|
वर्षातून पाच पुस्तकं |
रू. २००/- फक्त. |
|
वर्षातून दहा पुस्तकं |
रू. ३५०/- फक्त. |
|
वर्षातून पंचवीस पुस्तकं |
रू. ६२५/- फक्त. |
|
वर्षातून पन्नास पुस्तकं |
रू. १०००/- फक्त. |
|
वर्षातून शंभर पुस्तकं |
रू. १५००/- फक्त. |
आपल्या संस्थेचे विशेष पान :
संस्थेची माहिती व आपली ५० पुस्तकं
एकाच ठिकाणी एकाच पानावर - वार्षिक रू. १५००/- फक्त. |
आपण आपले स्वतंत्र संकेतस्थळ चालू करु इच्छीत असल्यास
त्यातही आम्ही आपली मदत करण्यास उत्सुक आहोत. आपल्या
संस्थेच्या माहितीसह आजच संर्पक साधा !
मराठीपुस्तके.कॉम.
email -
info-at-marathipustaka.com
|
|
Indian: Marathi Book Store
|
| |
Marathi Books Online, Marathi
Story Books, Marathi Publishers, Adding New Marathi Book, Newly Published
Marathi Books, Online Marathi Books, Marathi Literature, Marathi Sahitya,
Sahitya Sammelan, Marathi Writers, Marathi Poets, Marathi Vichar, Vangmai,
Sahitya...
|
|