सतत बदलत चाललेल्या आजच्या जगात, गृहिणीने ही तिचं योग्य स्थान मिळावाव व तिच्या आयुष्यात येणा-या प्रत्येक टप्प्यातील तिचा अनुभव तीनेच स्वतः जगासमोर मांडावा हीच आमची ह्या उपक्रमा मागील भावना आहे. गृहिणी गावातील असो वा शहरातील, तिचे अनुभव व त्यातून तिने उभारलेला आपला संसार, ह्याचे तंत्र आजच्या मानेजमेंट जगालाही उत्तम मार्गदर्शक ठरेल, अशी खात्री आहे. तेव्हा आपल्या अनुभवाना शब्दात उतरवून आमच्या मार्फत जगा पर्यंत पोहचवा. 

आपली एखादी लहानशी गोष्ट, आयुष्यातील एखादा अनुभव कदाचित  कोणाला तरी नव्याने जगण्याची उमेद देऊ शकते.....

ह्या फक्त महिलंसाठीच्या उपक्रमात सामील होण्यासाठी संपर्क करासौ.सानिया - saniyapotdar'@'yahoo.com